mr_tn/1co/05/04.md

1.0 KiB

When you are assembled

जेव्हा आपण एकत्र असता किंवा ""जेव्हा आपण एकत्र भेटता

in the name of our Lord Jesus

संभाव्य अर्थ म्हणजे 1) प्रभू येशूचे नाव हे त्याच्या नावाचे प्रतिनिधीत्व करणारे टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आपल्या प्रभू येशूच्या अधिकाराने"" किंवा 2) प्रभूच्या नावात एकत्रित होणे म्हणजे त्याची आराधना करण्यासाठी एकत्र येणे होय. वैकल्पिक अनुवाद: ""आपल्या प्रभू येशूची आराधना करणे"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-explicit]])