# When you are assembled जेव्हा आपण एकत्र असता किंवा ""जेव्हा आपण एकत्र भेटता # in the name of our Lord Jesus संभाव्य अर्थ म्हणजे 1) प्रभू येशूचे नाव हे त्याच्या नावाचे प्रतिनिधीत्व करणारे टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आपल्या प्रभू येशूच्या अधिकाराने"" किंवा 2) प्रभूच्या नावात एकत्रित होणे म्हणजे त्याची आराधना करण्यासाठी एकत्र येणे होय. वैकल्पिक अनुवाद: ""आपल्या प्रभू येशूची आराधना करणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])