mr_tn/1co/01/27.md

1.2 KiB

God chose ... wise. God chose ... strong

पौलाने बऱ्याच शब्दांचे दोन वाक्यात पुनरावृत्ती केले आहे ज्याचा अर्थ देव करत असलेल्या गोष्टींचा फरक आणि देवांनी त्यांना काय करावे असे वाटते यातील फरकावर जोर देण्यासाठी समान गोष्टी आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parallelism)

God chose the foolish things of the world to shame the wise

जगाणे शहाणे समजलेल्या लोकांना लाजविण्यासाठी जगाने मूर्ख समजलेल्या लोकांना देवाने निवडिले आहे.

God chose what is weak in the world to shame what is strong

जगाणे बळवंत समजलेल्या लोकांना लाजविण्यासाठी जगाने दुर्बल समजलेल्या लोकांना देवाने निवडिले आहे.