mr_tn/rom/16/intro.md

982 B

रोमकरांस पत्र 16 सामान्य टिपा

रचना आणि स्वरूप

या प्रकरणात, पौल रोममधील काही ख्रिस्ती लोकांना वैयक्तिक शुभेच्छा देतो. या प्रकारच्या वैयक्तिक शुभेच्छासह प्राचीन जवळच्या पूर्वमध्ये एक पत्र समाप्त करणे सामान्य होते.

या अध्यायातील अन्य संभाव्य अनुवाद अडचणी

या अध्यायाच्या वैयक्तिक स्वरुपामुळे, बरेच संदर्भ अज्ञात आहे. यामुळे अनुवाद आणखी कठीण होईल. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)