# रोमकरांस पत्र 16 सामान्य टिपा ## रचना आणि स्वरूप या प्रकरणात, पौल रोममधील काही ख्रिस्ती लोकांना वैयक्तिक शुभेच्छा देतो. या प्रकारच्या वैयक्तिक शुभेच्छासह प्राचीन जवळच्या पूर्वमध्ये एक पत्र समाप्त करणे सामान्य होते. ## या अध्यायातील अन्य संभाव्य अनुवाद अडचणी या अध्यायाच्या वैयक्तिक स्वरुपामुळे, बरेच संदर्भ अज्ञात आहे. यामुळे अनुवाद आणखी कठीण होईल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])