mr_tn/rom/16/01.md

1014 B

Connecting Statement:

मग पौलाने रोममधील बऱ्याच विश्वासणाऱ्यांना अभिवादन केले.

I commend to you Phoebe

मला असे वाटते तू फिबीचा आदर करावा

Phoebe

हे एका स्त्रीचे नाव आहे. (पहा: [[rc:///ta/man/translate/translate-names]] आणि [[rc:///ta/man/translate/translate-unknown]])

our sister

आमचा"" हा शब्द पौल व सर्व विश्वासणाऱ्यांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""ख्रिस्तामध्ये आमची बहीण"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)

Cenchrea

हे ग्रीसमधील बंदराचे शहर होते. (पहा: [[rc:///ta/man/translate/translate-names]] आणि [[rc:///ta/man/translate/translate-unknown]])