# Connecting Statement: मग पौलाने रोममधील बऱ्याच विश्वासणाऱ्यांना अभिवादन केले. # I commend to you Phoebe मला असे वाटते तू फिबीचा आदर करावा # Phoebe हे एका स्त्रीचे नाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]] आणि [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]]) # our sister आमचा"" हा शब्द पौल व सर्व विश्वासणाऱ्यांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""ख्रिस्तामध्ये आमची बहीण"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]]) # Cenchrea हे ग्रीसमधील बंदराचे शहर होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]] आणि [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])