mr_tn/rom/15/22.md

829 B

Connecting Statement:

पौलाने रोममधील विश्वासणाऱ्यांना त्यांच्या भेटीच्या त्यांच्या व्यक्तिगत योजनांबद्दल सांगितले आणि विश्वासणाऱ्यांना प्रार्थना करण्यास सांगितले.

I was also hindered

तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""त्यांनी मला अडथळा दिला"" किंवा ""लोकांनी मला अडथळा दिला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)