mr_tn/rom/15/22.md

8 lines
829 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
पौलाने रोममधील विश्वासणाऱ्यांना त्यांच्या भेटीच्या त्यांच्या व्यक्तिगत योजनांबद्दल सांगितले आणि विश्वासणाऱ्यांना प्रार्थना करण्यास सांगितले.
# I was also hindered
तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""त्यांनी मला अडथळा दिला"" किंवा ""लोकांनी मला अडथळा दिला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])