mr_tn/rom/15/05.md

12 lines
931 B
Markdown

# Connecting Statement:
पौल विश्वास ठेवणाऱ्यांना हे लक्षात ठेवण्यास मदत करतो की परराष्ट्रातील विश्वासणारे आणि जे यहूदी विश्वास ठेवतात ते ख्रिस्तामध्ये एक आहेत.
# may ... God ... grant
मी प्रार्थना करतो ... देव ... देईल
# to be of the same mind with each other
येथे ""समान मन"" असणे हे एक उपनाव आहे ज्याचा एकमेकांशी सहमत असणे म्हणजे. वैकल्पिक अनुवादः ""एकमेकांशी सहमत असणे"" किंवा ""एकत्र येणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])