mr_tn/rom/15/05.md

931 B

Connecting Statement:

पौल विश्वास ठेवणाऱ्यांना हे लक्षात ठेवण्यास मदत करतो की परराष्ट्रातील विश्वासणारे आणि जे यहूदी विश्वास ठेवतात ते ख्रिस्तामध्ये एक आहेत.

may ... God ... grant

मी प्रार्थना करतो ... देव ... देईल

to be of the same mind with each other

येथे ""समान मन"" असणे हे एक उपनाव आहे ज्याचा एकमेकांशी सहमत असणे म्हणजे. वैकल्पिक अनुवादः ""एकमेकांशी सहमत असणे"" किंवा ""एकत्र येणे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)