mr_tn/rom/14/22.md

730 B

The faith you have

हे अन्न आणि पेय बद्दलच्या विश्वासांकडे संदर्भित करते.

you ... yourself

एकवचनी. कारण पौल विश्वासणाऱ्यांना संबोधित करीत आहे, आपल्याला अनेकवचन वापरून याचा अनुवाद करणे आवश्यक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Blessed is the one who does not condemn himself by what he approves

धन्य ते लोक जे करतात त्याबद्दल त्यांना दोषी वाटत नाही