mr_tn/rom/14/22.md

12 lines
730 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# The faith you have
हे अन्न आणि पेय बद्दलच्या विश्वासांकडे संदर्भित करते.
# you ... yourself
एकवचनी. कारण पौल विश्वासणाऱ्यांना संबोधित करीत आहे, आपल्याला अनेकवचन वापरून याचा अनुवाद करणे आवश्यक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# Blessed is the one who does not condemn himself by what he approves
धन्य ते लोक जे करतात त्याबद्दल त्यांना दोषी वाटत नाही