mr_tn/rom/14/14.md

2.0 KiB

I know and am persuaded in the Lord Jesus

येथे ""माहित"" आणि ""मी सहमत आहे"" शब्द मूलत: एकसारख्या गोष्टींचा अर्थ असावेत; पौलाने निश्चितपणे यावर भरवसा ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग केला. वैकल्पिक अनुवाद: ""प्रभू येशूबरोबरच्या माझ्या नातेसंबंधामुळे मी निश्चित आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)

nothing is unclean by itself

तूम्ही हे एका कर्तरी स्वरूपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""प्रत्येक गोष्ट स्वतःच स्वच्छ असते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives)

by itself

त्याच्या स्वभावामुळे किंवा ""ते कशामुळे आहे

Only for him who considers anything to be unclean, for him it is unclean

पौलाने येथे असे सूचित केले आहे की एखाद्या व्यक्तीला अशुद्ध वाटणाऱ्या गोष्टीपासून दूर राहावे. तूम्ही हे तुमच्या भाषेत स्पष्ट करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""परंतु जर एखाद्याला काहीतरी अशुद्ध वाटत असेल तर त्या व्यक्तीसाठी तो अशुद्ध आहे आणि त्याला त्यापासून दूर राहणे आवश्यक आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)