mr_tn/rom/11/30.md

12 lines
846 B
Markdown

# you were formerly disobedient
तू भूतकाळात आज्ञा पालन केले नाहीस
# you have received mercy because of their disobedience
येथे दया म्हणजे देवाचे अपरिपूर्ण आशीर्वाद. वैकल्पिक अनुवादः ""कारण यहूद्यानी येशूला नाकारले आहे, तुला आशीर्वाद मिळाले आहेत ज्याचे आपण पात्र नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# you
हे परराष्ट्र विश्वासणाऱ्यांना संदर्भित करते आणि अनेकवचन आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])