mr_tn/rom/11/30.md

846 B

you were formerly disobedient

तू भूतकाळात आज्ञा पालन केले नाहीस

you have received mercy because of their disobedience

येथे दया म्हणजे देवाचे अपरिपूर्ण आशीर्वाद. वैकल्पिक अनुवादः ""कारण यहूद्यानी येशूला नाकारले आहे, तुला आशीर्वाद मिळाले आहेत ज्याचे आपण पात्र नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

you

हे परराष्ट्र विश्वासणाऱ्यांना संदर्भित करते आणि अनेकवचन आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)