mr_tn/rom/11/12.md

1.4 KiB

if their failure is the riches of the world, and if their loss is the riches of the Gentiles

या दोन्ही वाक्यांचा अर्थ मूलत: सारखाच आहे. आपल्याला जर आवश्यक असेल तर आपण ते आपल्या भाषेत एकत्र करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा यहूदी आध्यात्मिकरित्या अयशस्वी झाले तेव्हा परिणाम असा झाला की देवाने यहूदी नसलेल्यांना विपुल आशीर्वाद दिला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)

the riches of the world

कारण यहूदी लोकांनी ख्रिस्ताला नाकारले, म्हणून देवाने त्यांना ख्रिस्त प्राप्त करण्याची संधी देऊन परराष्ट्रीयांना विपुल आशीर्वाद दिला.

the world

येथे ""जग"" हे एक उपनाव आहे जे जगामध्ये राहणारे लोक, विशेषतः परराष्ट्रीय लोकांसाठी संदर्भित करते.