# if their failure is the riches of the world, and if their loss is the riches of the Gentiles या दोन्ही वाक्यांचा अर्थ मूलत: सारखाच आहे. आपल्याला जर आवश्यक असेल तर आपण ते आपल्या भाषेत एकत्र करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा यहूदी आध्यात्मिकरित्या अयशस्वी झाले तेव्हा परिणाम असा झाला की देवाने यहूदी नसलेल्यांना विपुल आशीर्वाद दिला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]]) # the riches of the world कारण यहूदी लोकांनी ख्रिस्ताला नाकारले, म्हणून देवाने त्यांना ख्रिस्त प्राप्त करण्याची संधी देऊन परराष्ट्रीयांना विपुल आशीर्वाद दिला. # the world येथे ""जग"" हे एक उपनाव आहे जे जगामध्ये राहणारे लोक, विशेषतः परराष्ट्रीय लोकांसाठी संदर्भित करते.