mr_tn/rom/09/01.md

1.0 KiB

Connecting Statement:

पौलाने अशी इच्छा व्यक्त केली की इस्राएल राष्ट्राचे लोक वाचतील. मग देवाने त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी तयार केलेल्या वेगवेगळ्या मार्गांवर जोर दिला.

I tell the truth in Christ. I do not lie

या दोन अभिव्यक्तीचा अर्थ मूळतः समान गोष्ट आहे. तो सत्य सांगत आहे यावर जोर देण्यासाठी पौल त्यांचा उपयोग करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)

my conscience bears witness with me in the Holy Spirit

पवित्र आत्मा माझ्या विवेकावर नियंत्रण ठेवतो आणि मी जे सांगतो ते पुष्टी करतो