mr_tn/rom/09/01.md

12 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
पौलाने अशी इच्छा व्यक्त केली की इस्राएल राष्ट्राचे लोक वाचतील. मग देवाने त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी तयार केलेल्या वेगवेगळ्या मार्गांवर जोर दिला.
# I tell the truth in Christ. I do not lie
या दोन अभिव्यक्तीचा अर्थ मूळतः समान गोष्ट आहे. तो सत्य सांगत आहे यावर जोर देण्यासाठी पौल त्यांचा उपयोग करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])
# my conscience bears witness with me in the Holy Spirit
पवित्र आत्मा माझ्या विवेकावर नियंत्रण ठेवतो आणि मी जे सांगतो ते पुष्टी करतो