mr_tn/rom/08/04.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# the requirements of the law might be fulfilled in us
तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""कायद्याची आवश्यकता आहे ते आम्ही पूर्ण करू"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# we who walk not according to the flesh
मार्गाने चालणे हा एक व्यक्ती त्याच्या आयुष्यासाठी कसा जगतो ही एक म्हण आहे. देह हे पापी मानवी स्वभावासाठी म्हण आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही आमच्या पापी इच्छा पूर्ण करणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] किंवा [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# but according to the Spirit
पण पवित्र आत्म्याचे पालन करणारे