mr_tn/rom/08/04.md

1.1 KiB

the requirements of the law might be fulfilled in us

तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""कायद्याची आवश्यकता आहे ते आम्ही पूर्ण करू"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

we who walk not according to the flesh

मार्गाने चालणे हा एक व्यक्ती त्याच्या आयुष्यासाठी कसा जगतो ही एक म्हण आहे. देह हे पापी मानवी स्वभावासाठी म्हण आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही आमच्या पापी इच्छा पूर्ण करणार नाही"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] किंवा [[rc:///ta/man/translate/figs-idiom]])

but according to the Spirit

पण पवित्र आत्म्याचे पालन करणारे