mr_tn/rom/07/08.md

762 B

But sin took the opportunity ... brought about every lust

पौल पाप करत असलेल्या व्यक्तीशी तुलना करतो जो कार्य करू शकतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-personification)

lust

या शब्दात इतर लोकांच्या मालकीची इच्छा आणि चुकीची लैंगिक इच्छा दोन्ही समाविष्ट आहेत.

without the law, sin is dead

जर नियामशास्त्र नसते तर नियामशास्त्राचा भंग होणार नाही, त्यामुळे पाप होणार नाही