mr_tn/rom/07/08.md

12 lines
762 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# But sin took the opportunity ... brought about every lust
पौल पाप करत असलेल्या व्यक्तीशी तुलना करतो जो कार्य करू शकतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
# lust
या शब्दात इतर लोकांच्या मालकीची इच्छा आणि चुकीची लैंगिक इच्छा दोन्ही समाविष्ट आहेत.
# without the law, sin is dead
जर नियामशास्त्र नसते तर नियामशास्त्राचा भंग होणार नाही, त्यामुळे पाप होणार नाही