8 lines
1.2 KiB
Markdown
8 lines
1.2 KiB
Markdown
# For if by the trespass of one the many died
|
|
|
|
येथे ""एक"" म्हणजे आदाम होय. वैकल्पिक अनुवाद: ""एखाद्या माणसाच्या पापामुळे पुष्कळ जण मरण पावले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
|
|
|
|
# how much more did the grace of God and the gift by the grace of the one man, Jesus Christ, abound for the many
|
|
|
|
येथे ""कृपा"" म्हणजे देवाचे मोफत भेट होय जे त्याने येशू ख्रिस्ताद्वारे प्रत्येकासाठी उपलब्ध केले. वैकल्पिक अनुवाद: ""येशू ख्रिस्त, जो आपल्या सर्वांसाठी मरण पावला, त्याहूनही अधिक, देवाने आपल्याला या सार्वकालिक जीवनाची देणगी दिली आहे, जरी आम्ही त्याचे पात्र नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
|