12 lines
1.2 KiB
Markdown
12 lines
1.2 KiB
Markdown
# a seal of the righteousness of the faith that he had already possessed when he was in uncircumcision
|
|
|
|
येथे ""विश्वासाचे नीतिमत्त्व"" याचा अर्थ असा आहे की देव त्याला नीतिमान मानतो. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्याला नीतिमान मानले म्हणून एक दृश्यमान चिन्ह, कारण त्याने सुंता केल्यापूर्वी देवाला विश्वास ठेवला होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
|
|
|
|
# even if they are in uncircumcision
|
|
|
|
जरी त्यांची सुंता झालेली नाही
|
|
|
|
# This means that righteousness will be counted for them
|
|
|
|
तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""याचा अर्थ देव त्यांना नीतिमान मानेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|