mr_tn/rom/04/11.md

1.2 KiB

a seal of the righteousness of the faith that he had already possessed when he was in uncircumcision

येथे ""विश्वासाचे नीतिमत्त्व"" याचा अर्थ असा आहे की देव त्याला नीतिमान मानतो. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्याला नीतिमान मानले म्हणून एक दृश्यमान चिन्ह, कारण त्याने सुंता केल्यापूर्वी देवाला विश्वास ठेवला होता"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

even if they are in uncircumcision

जरी त्यांची सुंता झालेली नाही

This means that righteousness will be counted for them

तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""याचा अर्थ देव त्यांना नीतिमान मानेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)