mr_tn/rom/03/19.md

1.8 KiB

whatever the law says, it speaks

पौल येथे कायद्याबद्दल असे म्हणतो की जणू तो जिवंत आहे आणि त्याचा स्वतःचा आवाज होता. वैकल्पिक अनुवाद: ""लोक जे काही करतात त्या लोकांना काय करावे हेच आहे"" किंवा ""मोशेने नियमशास्त्रात लिहिलेल्या सर्व आज्ञा"" आहेत (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-personification)

the ones who are under the law

जे लोक कायद्याचे पालन करतात

in order that every mouth may be shut

येथे ""तोंड"" हा एक उपलक्षक आहे ज्याचा अर्थ लोक बोलतात. तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""जेणेकरून कोणीही स्वत:चा बचाव करण्यासाठी वैध काहीही बोलू शकणार नाहीत"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

the whole world held accountable to God

येथे ""जग"" एक उपलक्षक आहे जे जगामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करते. वैकल्पिक अनुवादः ""देव जगात सगळ्यांना दोषी ठरवू शकतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)