mr_tn/rom/03/12.md

8 lines
869 B
Markdown

# They have all turned away
ही एक म्हण आहे याचा अर्थ लोकदेखील देवाबद्दल विचार करू इच्छित नाहीत. त्यांना त्याला टाळायचे आहे. वैकल्पिक अनुवादः ""ते सर्व देवापासून दूर गेले आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# They together have become useless
जे चांगले ते करीत नाही म्हणून ते देवासाठी निरुपयोगी आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""प्रत्येकजण देवासाठी निरुपयोगी बनला आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])