mr_tn/rom/03/12.md

869 B

They have all turned away

ही एक म्हण आहे याचा अर्थ लोकदेखील देवाबद्दल विचार करू इच्छित नाहीत. त्यांना त्याला टाळायचे आहे. वैकल्पिक अनुवादः ""ते सर्व देवापासून दूर गेले आहेत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

They together have become useless

जे चांगले ते करीत नाही म्हणून ते देवासाठी निरुपयोगी आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""प्रत्येकजण देवासाठी निरुपयोगी बनला आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)