mr_tn/rom/03/11.md

792 B

There is no one who understands

जे बरोबर आहे ते कोणीही समजू शकत नाही. वैकल्पिक अनुवाद: ""काय बरोबर आहे खरेच कोणालाही ते समजत नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

There is no one who seeks after God

येथे ""देवाच्या शोधात"" म्हणजे देवाशी नातेसंबंध असणे. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीही देवा बरोबर योग्य नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करीत नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)