mr_tn/rom/03/11.md

8 lines
792 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# There is no one who understands
जे बरोबर आहे ते कोणीही समजू शकत नाही. वैकल्पिक अनुवाद: ""काय बरोबर आहे खरेच कोणालाही ते समजत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# There is no one who seeks after God
येथे ""देवाच्या शोधात"" म्हणजे देवाशी नातेसंबंध असणे. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीही देवा बरोबर योग्य नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करीत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])