mr_tn/rom/02/28.md

12 lines
692 B
Markdown

# outwardly
हे सुंता सारख्या यहुदी विधींना सूचित करते जे लोक पाहू शकतात.
# merely outward in the flesh
एखाद्याने जेव्हा त्याची सुंता केली तेव्हा मनुष्याच्या शरीरातील शारीरिक बदलाचा संदर्भ दिला जातो.
# flesh
हे संपूर्ण शरीरासाठी एक उपलक्षक आहे. वैकल्पिक अनुवादः ""शरीर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])