mr_tn/rom/02/28.md

692 B

outwardly

हे सुंता सारख्या यहुदी विधींना सूचित करते जे लोक पाहू शकतात.

merely outward in the flesh

एखाद्याने जेव्हा त्याची सुंता केली तेव्हा मनुष्याच्या शरीरातील शारीरिक बदलाचा संदर्भ दिला जातो.

flesh

हे संपूर्ण शरीरासाठी एक उपलक्षक आहे. वैकल्पिक अनुवादः ""शरीर"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)