mr_tn/rom/01/25.md

642 B

they

हा शब्द ""मानवजातीला"" संदर्भीत करतो [रोमकरांस 1:18] (../01/18.md) .

who worshiped and served the creation

येथे ""निर्मिती"" म्हणजे देवाने निर्माण केलेल्या गोष्टी होय. वैकल्पिक अनुवादः ""त्यांनी देवाने निर्माण केलेल्या गोष्टींची उपासना केली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

instead of

त्याऐवजी