# they हा शब्द ""मानवजातीला"" संदर्भीत करतो [रोमकरांस 1:18] (../01/18.md) . # who worshiped and served the creation येथे ""निर्मिती"" म्हणजे देवाने निर्माण केलेल्या गोष्टी होय. वैकल्पिक अनुवादः ""त्यांनी देवाने निर्माण केलेल्या गोष्टींची उपासना केली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # instead of त्याऐवजी