mr_tn/rev/22/17.md

20 lines
2.0 KiB
Markdown

# Connecting Statement:
येशूने जे सांगितले त्याला प्रतिसाद म्हणून हे वचन आहे.
# the Bride
विश्वासणाऱ्यांना सांगितले आहे जसे की ते एक वधू आहे जी तिचा वर येशू याबरोबर लग्न करण्यास आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# Come!
शक्य अर्थ हे आहेत 1) हे लोकांना एक आमंत्रण आहे की या आणि जीवनाचे पाणी प्या. पर्यायी भाषांतर: “या आणि प्या!” किंवा 2) येशूने परत येण्यासाठी ही एक नम्र विनंती आहे. पर्यायी भाषांतर: “कृपया या!” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Whoever is thirsty ... the water of life
एखाद्या व्यक्तीच्या सार्वकालिक जीवनाच्या इच्छेबद्दल सांगितले आहे जसे की ते एक तहान आहे आणि त्या व्यक्तीने सार्वकालिक जीवन प्राप्त केले जसे की तो जीवन देणारे पाणी प्यायला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the water of life
सार्वकालिक जीवन सांगितले आहे जसे की ते जीवन देणाऱ्या पाण्याने पुरविले जाते. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 21:6](../21/06.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])