mr_tn/rev/20/03.md

1.2 KiB

sealed it over him

देवदूताने डोह कोणीही उघडू नये म्हणून शिक्का मारून बंद केला. पर्यायी भाषांतर: “कोणीही उघडू नये म्हणून शिक्का मारून बंद केले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

deceive the nations

येथे “राष्ट्रे” हे पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी लक्षणा आहे. पर्यायी भाषांतर: “लोक-समूहांना फसवणे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

the thousand years

1000 वर्षे (पहा: rc://*/ta/man/translate/translate-numbers)

he must be set free

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव देवदूताला त्याला सोडण्याची आज्ञा देईल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)