8 lines
1.0 KiB
Markdown
8 lines
1.0 KiB
Markdown
# The rest of them were killed by the sword that came out of the mouth of the one who rode on the horse
|
|
|
|
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “घोडेस्वाराने श्वापदाच्या राहिलेल्या सैन्याला त्याच्या तोंडातून येणाऱ्या तलवारीने मारून टाकले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|
|
|
|
# the sword that came out of the mouth
|
|
|
|
त्याच्या तोंडातून एक तीक्ष्ण तलवार बाहेर येत होती. तलवार स्वतः हालचाल करत नव्हती. तुम्ही यासारख्या वाक्यांशाचे भाषांतर [प्रकटीकरण 1:16](../01/16.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
|