mr_tn/rev/19/12.md

12 lines
885 B
Markdown

# His eyes are like a fiery flame
योहान स्वाराच्या डोळ्याबद्दल बोलतो जसे की तो अग्नीच्या ज्वालेसारखा चमकत होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# He has a name written on him
तुम्ही हे कर्तरी स्वरुपात सांगू शकता. पर्यायी भाषांतर: “कोणीतरी त्याच्यावर नाव लिहिले होते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# on him that no one knows but himself
त्याच्यावर, आणि फक्त त्यालाच त्या नावाचा अर्थ माहित होता (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rpronouns]])