mr_tn/rev/19/09.md

1011 B

General Information:

देवदूत योहानाशी बोलण्यास सुरवात करतो. हा बहुतेक तोच देवदूत आहे ज्याने योहानाशी प्रकटीकरण 17:1 मध्ये बोलण्यास सुरवात केली.

those who are invited

हे तुम्ही कर्तरी स्वरुपात सांगू शकता. पर्यायी भाषांतर: “लोक ज्यांना देव आमंत्रित करतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the wedding feast of the Lamb

येथे देवदूत येशूशी आणि त्याच्या लोकांशी जोडले जाण्याबद्दल बोलतो जसे की ते एक लग्न समारंभ आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)