# General Information: देवदूत योहानाशी बोलण्यास सुरवात करतो. हा बहुतेक तोच देवदूत आहे ज्याने योहानाशी [प्रकटीकरण 17:1](../17/01.md) मध्ये बोलण्यास सुरवात केली. # those who are invited हे तुम्ही कर्तरी स्वरुपात सांगू शकता. पर्यायी भाषांतर: “लोक ज्यांना देव आमंत्रित करतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the wedding feast of the Lamb येथे देवदूत येशूशी आणि त्याच्या लोकांशी जोडले जाण्याबद्दल बोलतो जसे की ते एक लग्न समारंभ आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])