12 lines
1008 B
Markdown
12 lines
1008 B
Markdown
# Then I heard what sounded like the voice of a great number of people, like the roar of many waters, and like loud crashes of thunder
|
|
|
|
योहान तो जे ऐकत आहे ते सांगतो, जसे की तो लोकांच्या मोठ्या जमावाने केलेला आवाज, मोठ्या धबधब्यासारखा आवाज, आणि खूप मोठ्या गर्जनेचा आवाज होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
|
|
|
|
# Hallelujah
|
|
|
|
या शब्दाचा अर्थ “देवाची स्तुती असो” किंवा “आम्हाला देवाची स्तुती करू द्या” असा होतो. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 19:1](../19/01.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
|
|
|
|
# For the Lord
|
|
|
|
कारण प्रभू
|