mr_tn/rev/19/06.md

1008 B

Then I heard what sounded like the voice of a great number of people, like the roar of many waters, and like loud crashes of thunder

योहान तो जे ऐकत आहे ते सांगतो, जसे की तो लोकांच्या मोठ्या जमावाने केलेला आवाज, मोठ्या धबधब्यासारखा आवाज, आणि खूप मोठ्या गर्जनेचा आवाज होता. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

Hallelujah

या शब्दाचा अर्थ “देवाची स्तुती असो” किंवा “आम्हाला देवाची स्तुती करू द्या” असा होतो. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 19:1 मध्ये कसे केले आहे ते पहा.

For the Lord

कारण प्रभू