mr_tn/rev/19/04.md

882 B

twenty-four elders

24 वडील. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 4:4 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-numbers)

the four living creatures

चार जिवंत प्राणी किंवा “चार जिवंत गोष्टी.” तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 4:6 मध्ये कसे केले आहे ते पहा.

who was seated on the throne

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जो सिंहासनावर बसला आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)