mr_tn/rev/18/23.md

24 lines
2.2 KiB
Markdown

# General Information:
“तू,” “तुमच्या,” आणि “तिचे” या शब्दांचा संदर्भ बाबेलाशी येतो.
# Connecting Statement:
देवदूत ज्याने चक्कीचे दाते टाकले त्याने बोलणे संपवले.
# The voices of the bridegroom and the bride will not be heard in you anymore
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “नवरा किंवा नवरी यांच्या आनंदाचे स्वर यानंतर बाबेलात ऐकू यावयाचे नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# will not be heard in you anymore
येथे ऐकू येणार नाही याचा अर्थ ते तेथे नसतील. पर्यायी भाषांतर: “तुमच्या शहरात इथून पुढे कधीही नसणार” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# your merchants were the princes of the earth
देवदूत महत्वाच्या आणि शक्तिशाली लोकांच्याबद्दल बोलतो जसे की ते राजपुत्र होते. पर्यायी भाषांतर: “तुमचे व्यापारी हे पृथ्वीवरील राजपुत्रांसारखे होते” किंवा “तुमचे व्यापारी हे जगातील अतिशय महत्वाचे पुरुष होते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the nations were deceived by your sorcery
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “राष्ट्रांतील लोकांना फसवण्यासाठी तुम्ही जादूटोण्याचा वापर केला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])