mr_tn/rev/18/23.md

2.2 KiB

General Information:

“तू,” “तुमच्या,” आणि “तिचे” या शब्दांचा संदर्भ बाबेलाशी येतो.

Connecting Statement:

देवदूत ज्याने चक्कीचे दाते टाकले त्याने बोलणे संपवले.

The voices of the bridegroom and the bride will not be heard in you anymore

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “नवरा किंवा नवरी यांच्या आनंदाचे स्वर यानंतर बाबेलात ऐकू यावयाचे नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

will not be heard in you anymore

येथे ऐकू येणार नाही याचा अर्थ ते तेथे नसतील. पर्यायी भाषांतर: “तुमच्या शहरात इथून पुढे कधीही नसणार” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

your merchants were the princes of the earth

देवदूत महत्वाच्या आणि शक्तिशाली लोकांच्याबद्दल बोलतो जसे की ते राजपुत्र होते. पर्यायी भाषांतर: “तुमचे व्यापारी हे पृथ्वीवरील राजपुत्रांसारखे होते” किंवा “तुमचे व्यापारी हे जगातील अतिशय महत्वाचे पुरुष होते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

the nations were deceived by your sorcery

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “राष्ट्रांतील लोकांना फसवण्यासाठी तुम्ही जादूटोण्याचा वापर केला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)