mr_tn/rev/18/21.md

16 lines
1.6 KiB
Markdown

# Connecting Statement:
अजून एक देवदूत बाबेलबद्दल बोलण्यास सुरु करतो. हा आधी जे देवदूत बोलले त्यांच्यापासून वेगळा देवदूत आहे.
# millstone
धान्य दळण्यासाठी वापर करण्यात येणारा एक मोठा गोल दगड
# Babylon, the great city, will be thrown down with violence and will not be seen anymore
देव त्या शहराचा पूर्णपणे नाश करेल. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव बळजबरीने बाबेलाला, मोठ्या शहराला, खाली फेकून देईल, आणि ते पुन्हा अस्तित्वात राहणार नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# will not be seen anymore
पुन्हा त्याला कोणीही पाहणार नाही. येथे दिसणार नाही याचा अर्थ ते अस्तित्वात राहणार नाही. पर्यायी भाषांतर: “ते पुन्हा कधीही अस्तित्वात नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])