mr_tn/rev/18/21.md

1.6 KiB

Connecting Statement:

अजून एक देवदूत बाबेलबद्दल बोलण्यास सुरु करतो. हा आधी जे देवदूत बोलले त्यांच्यापासून वेगळा देवदूत आहे.

millstone

धान्य दळण्यासाठी वापर करण्यात येणारा एक मोठा गोल दगड

Babylon, the great city, will be thrown down with violence and will not be seen anymore

देव त्या शहराचा पूर्णपणे नाश करेल. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव बळजबरीने बाबेलाला, मोठ्या शहराला, खाली फेकून देईल, आणि ते पुन्हा अस्तित्वात राहणार नाही” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

will not be seen anymore

पुन्हा त्याला कोणीही पाहणार नाही. येथे दिसणार नाही याचा अर्थ ते अस्तित्वात राहणार नाही. पर्यायी भाषांतर: “ते पुन्हा कधीही अस्तित्वात नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)