mr_tn/rev/18/20.md

637 B

God has brought your judgment on her

“निवाडा” हे नाम “न्याय” या क्रियापदासह व्यक्त केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने तुमच्यासाठी तिचा न्याय केला आहे” किंवा “देवाने तिचा न्याय केला आहे कारण ज्या वाईट गोष्टी तिने तुमच्याबरोबर केल्या” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)